तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
बुधवार, २९ मे, २०२४
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर:जयंती स्मरण
शनिवार, २५ मे, २०२४
पार्किंग
मंगळवार, २१ मे, २०२४
लोकसभा निवडणूक निकाल २०२४
सोमवार, ६ मे, २०२४
रविवार, कुटुंब आणि किस्सा वाचनाचा
गुरुवार, २८ मार्च, २०२४
इब्राहिमची गोष्ट
मिस्त्रचा राजा स्वतःची इच्छा भागवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण ती इच्छा पूर्ण होत नसते ती अल्ला पूर्ण होऊ देत नसतो त्यामुळे आपल्या आवडत्या दासी हजरा हिला सराहला देऊन पुढच्या भ्रमंतीची परवानगी देतो. लग्नाच्या कैक वर्षानंतर ही मुलं न झाल्याने सराह इब्राहिमला त्याच्या दासी हजराशी समागम करून वंश वाढवण्याचा सल्ला देतो. (गुलाम असलेल्या महिलेशी समागम करणे त्याच्या काळात अधिकार असल्याने) इब्राहिमने लगेच बायको सराहचा सल्ला मानत वंश वाढवण्याचे काम हातात घेतले काही दिवसांनी हजरा पासून इस्माईल आणि सराह पासून इसाक जन्मला. सराह आपल्या लेकाची काळजी असल्याने गुलाम हजरा पासून जन्मलेल्या लेकराला नाकारले ज्यामुळे असेल नसेल त्या संपत्तीत हिस्सेदारी टाळता येईल. भविष्यात कलह नको म्हणून इब्राहिम, हजरा आणि त्याचा लेक इस्माईल याना दुसरीकडे राहण्यास सराह ने सांगितले त्यानुसार इब्राहिम याना घेऊन मक्केला राहायला आला. एक रात्री स्वप्नात अल्लाने इब्राहिमची सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती अस विचारले त्यावर इब्राहिमने त्याचा मुलगा इस्माईलचे नाव घेतले. अल्लाने त्या मौल्यवान गोष्टीचे कुर्बानी मागितले. स्वप्नातून जागे झाल्यावर आपला मुलगा इस्माईल याला आपले स्वप्न सांगितले. इस्माईल एका पायावर कुर्बाणीसाठी तयार झाला. कुर्बानी देण्यासाठी जवळच्या एका टेकडीवर बाप आणि लेक आले पण लेकाचा जीव घ्यायला बापाला जमेना म्हणून डोळ्यावर पट्टी बांधत लेक इस्माईलच्या गळ्यावरून सुरा चालवला. गरम रक्त हाताला लागल्यावर आपले डोळे उघडून इब्राहिमने पाहिलं तर इस्माईल लांब उभा राहून स्माईल करत होता तर त्याच्या जागी एक मेंढीसारखा प्राणी मरून पडला होता. अल्लाने घेतलेल्या इब्राहिमच्या परीक्षेत इब्राहिम 100% गुण मिळवत अव्वल आला होता.खरंतर इस्माईल बाजूला करून मेंढी ठेवायची कामगिरी जिब्राईल नावाच्या अल्लाच्या दूताने अल्लाच्या सांगण्यावरून पूर्ण केली होती. अश्यारीतीने बकरी ईद नावाचा सण आणि बकऱ्याला हलाल करून खाण्याचा उद्योग सुरू झाला.
इब्राहिम वयाची 150 ते 175 वर्ष जिवंत होता म्हणे ज्यात त्याने मूर्तिपूजेला विरोध, काही मुर्त्या तोडून टाकण्याचे आणि लोकांना मूर्ती पुजा चुकीचे असल्याचे सांगणे अशी कामे केली होती. मुर्त्या तोडण्याच्या आरोपात ह्याला गावकऱ्यांनी आगीत ढकलला होता पण त्या आगीतून तो बाहेर आला, त्याला काहीच झाले नव्हते अस म्हणलं जात इतका मोठा चमत्कार झाल्यानंतरही लोकांनी इब्राहिमच्या अल्ला आणि मूर्तीत देव नसतो या दाव्यांवर अविश्वास दाखवत हाकलून दिले होते. मरणाच्या जवळ आल्यावर तो एकदम शांत, निस्तेज झाला होता. काही काही दाव्यानुसार इस्माईल बळीच्या वेळी नसून इसाक होता असे म्हंटले जाते. इब्राहिम हे पात्र केवळ इस्लाम नाही तर यहुदी आणि ख्रिस्त धर्मात देखील महत्वाचे पात्र आहे. तिन्ही धर्मात ह्या व्यक्तीचा उल्लेख म्हणजे हे तिन्ही धर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र जोडलेले आहे हे निश्चित. कदाचित आपली विचारधारा, गट प्रस्थपित करण्यासाठी प्रस्थापित समान धागा पकडून तो विचार, व्यक्ती आपलाच अस बिंबवण्याचा प्रयत्न ही असावा. एकूणच हा पंथ खोट्याच्या पायावर उभी राहिलेली एक इमारत आहे हे सारासार विचार करणाऱ्या व्यक्तीला लक्षात येऊ शकते.
ह्या पंथातील गोष्टी माणुसकीला धरून आहेत, स्त्रीचा सन्मान आणि इतर अनेक खोट्या गोष्टीची आतली गोष्ट बहुतेकांना नाही म्हणूनच ह्या गोष्टी तुम्हाला कळाव्या म्हणून हा लेख. हा लेख पूर्णतः एक्स मुस्लिम जफर हेरिटीकच्या व्हिडीओवरून बनवला आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
व्हिडीओ लिंक
https://youtu.be/gMB1_LV8yxQ?si=_K026w1uCn4jFG2I
अश्याच बेढब, मूर्ख आणि माणुसकीचा खून करणाऱ्या ह्या पंथाच्या पुढच्या गोष्टींसाठी फोल्लो करा सनातन.
सनातन हिंदू धर्म एकमेव धर्म बाकी सर्व पंथ.
शुक्रवार, २२ मार्च, २०२४
डिटेक्टिव्ह विनय
श्रीकृष्णाचा शंख : पांचजन्य
या श्लोकात, भगवान श्रीकृष्ण (हृषीकेश) आणि अर्जुन (धनञ्जय) यांच्या शंखांची नावे दिली गेली आहेत. श्रीकृष्णाचा शंख पाञ्चजन्य आणि अर्जुनाचा शंख देवदत्त असे आहे. तसेच, भीम (वृकोदर) यांनी पौण्ड्र नावाचा महाशङ्ख वाजवला.
या श्लोकाचा अर्थ असा आहे की युद्धाच्या प्रारंभी, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले-आपले शंख वाजवले. भीमाने देखील त्याचा शंख वाजवला. या शंखनादाने युद्धाच्या मैदानात उत्साह आणि शौर्याची भावना निर्माण झाली.
“पांचजन्य ” शंखाची गोष्ट त्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, पांचजन्य हे श्रीकृष्णाचे शंख होते जे त्यांनी महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धात वाजवले. या शंखाचा नाद अत्यंत प्रबल आणि प्रेरणादायी होता, ज्याने पांडवांच्या सैन्यात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला. पांचजन्य शंखाचा नाद युद्धाच्या मैदानात धर्माचा आवाज मानला जातो आणि तो अधर्माविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शंखाच्या नादाने युद्धाच्या मैदानातील धर्माचे रक्षण करण्याची आणि अधर्माचा नाश करण्याची भावना जागृत केली जाते.
पांचजन्य शंखाची उत्पत्ती एक अत्यंत रोचक पौराणिक कथा आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे पांचजन्य शंख होता. या शंखाचा नाद एक हजार सिंहांच्या गर्जनेइतका प्रबल होता
पौराणिक कथानुसार, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या गुरु सांदिपनींनी गुरुदक्षिणेत आपल्या मृत पुत्राला परत आणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा पुत्र पुनर्दत्त समुद्रात बुडाला होता. श्रीकृष्ण आणि बलराम समुद्रात गेले आणि त्यांनी शंखासुर नावाच्या दैत्याशी लढाई केली, ज्याने पुनर्दत्ताचे अपहरण केले होते. श्रीकृष्णाने शंखासुराचा वध केल्यानंतर, त्याच्या शंखाचे अवशेष पांचजन्य शंख म्हणून प्रसिद्ध झाले.
यमराजाने पुनर्दत्ताची आत्मा परत न केल्याने श्रीकृष्णाने पांचजन्य शंखाचा नाद केला, ज्यामुळे यमलोक हादरला. यमराजाने भयभीत होऊन पुनर्दत्ताची आत्मा परत केली. गुरु सांदिपनींनी आपल्या पुत्राला परत मिळवल्याबद्दलत आनंदित होऊन श्रीकृष्णाला पांचजन्य शंख भेट म्हणून दिला.
या शंखाचे महत्त्व फक्त युद्धातच नव्हे तर सनातन धर्मातील पूजा-अर्चना आणि शुभ कार्यांमध्येही आहे. शंखनादाचा आवाज शुभ मानला जातो आणि त्याचे वाजवणे शरीरासाठी लाभदायक मानले जाते.
हिंदू धर्मात शंखाचे महत्व अत्यंत उच्च आहे. शंख हे पवित्रता आणि शुभता चे प्रतीक मानले जाते. शंखनादाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ लहरींना चालना मिळते. शंखाचा उपयोग पूजा, आरती आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये देवतांना जल चढवण्यासाठी केला जातो. शंखाचा नाद देवतांच्या उपस्थितीचे आह्वान करतो आणि आध्यात्मिक चैतन्य निर्माण करतो.
शंखाचा उपयोग विविध धार्मिक समारोहांमध्ये देखील केला जातो, जसे की त्योहार आणि उत्सव. शंखाची ध्वनि व्यक्तियों को शुद्ध करते, त्यांची रक्षा करते आणि त्यांना परमात्मा से जोडते. शंखाचा उपयोग घरातील आणि मंदिरातील सजावटीसाठी देखील केला जातो. शंखाचा नाद ऐकल्याने वातावरणातील भूत, पिशाच्च वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.
शंखाचा उपयोग आयुर्वेदात देखील केला जातो, जसे की शंखभस्माचा उपयोग अनेक व्याधींवर केला जातो. शंखाच्या पाण्याने अनेक व्याधी नाहीशा होतात आणि त्याचे पाणी शरीरासाठी लाभदायक मानले जाते1. शंखाचा उपयोग विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक म्हणून देखील केला जातो. शंखाचा नाद श्री हरि विष्णुला प्रसन्न करतो. त्यामुळे, हिंदू धर्मात शंखाचे अत्यंत महत्व आहे आणि त्याचा उपयोग विविध धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये केला जातो.
अशीच नवीन माहिती एकत्रित करून नवीन लेख सादर करे पर्यत माझा जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...