जिओच्या डेटापॅक चा उत्तम वापर करून केवळ 7 रुपयांत फुटकळ #पठाण पाहिला. मै हु ना चित्रपटात राघवन असेल की पठाण चित्रपटातील जिम ह्या भारतीय सैनिकांना खलनायक दाखवून पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या झोया कतरिना कैफ असेल की रुबिना दीपिका पदुकोण ह्या मात्र दहशतवादी शत्रू राष्ट्राच्या असल्या तरी माणुसकीला धरून असणाऱ्या व्यक्तिरेखा दाखवून यशराज (की यमराज) बॅनरला नक्की काय म्हणायचे आहे बर? पठाण पात्राचे नाव पठाण असण्याची बालिश गोष्ट ऐकून हसायला देखील येत नाही. पठाण सारख्या मुस्लिम पात्राला उभं करण्यात जे फुटकळ प्रयत्न लेखक, निर्मात्यांनी का केला असावा बर? ह्या विशिष्ट समाजाचा जागतिक स्तरावर असलेला दहशतवादी, कट्टर किंवा धर्माध असा शिक्का चित्रपटातील पात्रांची चांगली भूमिका यामुळे सुधारू शकते का? अतिशयोक्तीचा महापूर असलेली मारामारी, लहान मुलांना देखील पटणार नाही अश्या कैक गोष्टीवर आधारित चित्रपटावर पैसे लावणाऱ्यांना अक्कल आहे का? भगवी बिकिनी हा वादाचा मुद्दा नव्हताच कधी बॉयकोट करण्यामागे, मुद्दा पाच कोटी रुपय घेऊन जेएनयु मध्ये मक्ख चेहरा करून चुकीच्या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या दिपीकाचे गाण्यातील नागवेपण, बीभत्स नृत्य कारणीभूत होते. कधी कधी डोळ्याला जे दिसते ते खोट असू शकते आणि कानांनी ऐकलेले खर देखील असू शकते असच खर ऐकण्यासाठी, समजून घेण्यासातजी बॉलीवूडचे भांड इस्लामचे उदात्तीकरण करताना हिंदू धर्मातील भगवा रंग, हिंदू लोकांचे चारित्र्य हनन करण्यात अव्वल आहेत त्याचा निषेध म्हणून लोकांनी बॉयकोट केला होता आणि यापुढेही करतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच स्पाय युनिव्हर्स अस वाचायला मिळत म्हणजे अश्या गोष्टी अजून पुढे तयार करून टायगर, पठाण ,कबीर , इब्राहिम, महंमद........ येत राहतील आणि मूर्ख जनता 200 तीनशे रुपय खर्च करत थिएटरमध्ये गर्दी करतच राहतील इतकी नेभळट आहेत. असो मूर्ख हिंदूंच्या विकलांग झालेल्या बुद्धीत प्रकाश पडो अशी ईश्वराला प्रार्थना मी यापुढेही करेलच. महत्वाचे म्हणजे सागर चित्रपटात गुलाबी निप्पल दाखवणारी डिंपल कपाडिया चित्रपटात पठाणचा वनवास आता संपला असा डायलॉग मारते पण भारतीय हिंदूंनी ठरवून एका आमिरला गरीब केले हे मूठभर चित्रपट व्यावसायिकांनी विसरू नये.
पैसा कमवण्यासाठी घेत असलेले चित्रपटातील क्षणभंगुर रूप तुमचे खरे,वास्तविक रूप लपून ठेवेल अस नाही त्यामुळे क्षणभंगुर रूप वास्तविक खऱ्या रूपात रूपांतरित करण्याचा प्रयत्न ह्या भांड सिनेमासृष्टीतील लोकांनी केला पाहिजे. जनतेला सिनेमाच्या आडून ह्या लोकांचा छुपा अजेंडा लक्षात आल्याने समाजापुढे नागवे झालेले धर्माला मध्ये आणून स्वतःचा बचाव करू पाहत आहे. विषय हिंदू मुस्लिम नाहीच मुळी, विषय तुमच्या नैतिकतेचा आहे त्याला बगल देणे आता शक्य नाही.
असो पठाण इतका भारी, इतका हाऊस फुल, इतके कमावले असे वाचायला उद्यापासून पुढचे सहा दिवस मीडिया बेंबीच्या देठापासून सांगेलच पण त्याआधी हा थ्रेड जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा म्हणून लाईक आणि शेयर करायला विसरू नका बर का.
सुंदर लेख आणि माहिती.👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा