आज शुक्रवार, अ शांतीचा विचार जगाला देणाऱ्या धर्माच्या अनुयायांसाठी महत्वाचा दिवस असतो. लहानपणी ती लोक फक्त आजच्याच दिवशी ओंघोळ करतात अस वाटायचं, क्रिकेटची शुक्रवारी येणारा सामना म्हणजे पोर्किस्तान जिंकणार असा पायंडा त्याकाळी पडला होता.
असो मूळ मुद्दा असा की काहीवेळापूर्वीच पोरकिस्तानच्या पेशावर मध्ये आतंकी हल्ला झाला अशी ठळक बातमी मोबाईलवर झळकली. निश्चितच भारतीय माणूस म्हणून त्या भिकारी देशाचे काहीही घेणे देणे नसले तरी एक माणूस म्हणून त्यात ठार झालेल्या व्यक्तींबद्दल हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. बॉम्ब स्फोटानंतर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि त्यात आक्रोश करणारी लोक, त्यांचे रडणे ऐकले की मन बैचेन होते.
घटनेची माहिती
आत्मघातकी म्हणजे स्वतःच्या अंगावर स्फोटक लावून आलेला तो व्यक्ती लोकांच्या गराड्यात जातो काय ओला उबेर चे नाव घेऊन स्फोट घडवतोय काय हे अनपेक्षित, अचानक हल्ला कोणी, का, कशासाठी केला याची जवाबदारी कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने घेतलेली नाही पण देवाची प्रार्थना चालू असताना झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान ३० जण जागेवर मृत्युमुखी पडले, ५० हुन अधिक लोक जखमी आहेत. आकडेवारी सरकारी आहे शिवाय पोर्किस्तानसारख्या खोटरड्या देशाकडून खरी आकडेवारी लोकांसमोर ठेवली गेली असेल असे नाही याचाच अर्थ मेलेले लोक आणि जखमी यांचा आकडा निश्चितच मोठा असणार आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मिळेल त्या वाहनावर दवाखान्यात पोहचते केले, सरकारी अँबुलन्स आणि पाकिस्तानी सुरक्षयंत्रणा मदत कार्य सुरू केले अस ऐकण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा त्या पाकड्या लोकांनी चालू केला आहे
एकीकडे हा आत्मघातकी हल्ला, दुसरीकडे सोशल मीडियावर युद्ध चालू झाले. पोर्किस्तानचे नागरिक यात भारताचा हात असल्याचा दरवेळीसारखा ओरडा चालू केला आहे ज्यात काहींनी असाही दावा केला की भारताला पोर्किस्तानमध्ये क्रिकेट नांदवू द्यायचे नसल्यानेच मागच्या वेळी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांनी पोर्किस्तानात आल्यानंतर भारताने डाव केला असो असे दावे करणारे ना तिकडे कमी न इकडे पण एका आतंकवादी देशात आतंकवादाची चव स्वतःच चाखायला मिळत असल्याने दुसऱ्याला पाडण्यासाठी केलेल्या खड्डयात स्वतःच पडल्याचे सप्रमाण सिद्धता जगाला मिळाली आहे..
नक्की हा आत्मघातकी किंवा आतंकवादी हल्ला असावा का? आधीच भिकेला लागलेल्या, महागाईचा पूर आलेल्या आणि पाया ढासळलेल्या या देशात भारताला असे हल्ले करण्याची गरज नाही पण असे हल्ले झाल्याने त्याच्याच हत्याराने त्याचाच गळा कापला जातोय हे पाहून तरी पोर्किस्तानला शहाणपण येणार का? मुळात धर्माच्या आधारावर उभा राहिलेला हा देश बिगर मुस्लिम लोकांना ज्या पद्धतीने वागवतोय याच्या कैक बातम्या आपल्या कानावर आदळत असतात. हिंदू मंदिराची तोडफोड, हिंदू मुलींशी बलात्कार, जबरदस्तीने करत असलेले धर्मांतर किंवा बलुचिस्तान आणि बलुच लोकांशी करत असलेले वाईट प्रकार काही लपून राहिलेले नाही म्हणूनच की काय आप बिती झालेला हा घटक प्रतिहल्ले करत असावा शेवटी केलेल्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागणार आहे. स्वतःवर होत असलेले अन्याय, जुलूम याला वाचा फोडण्याचे काम बलुचिस्तान कित्येक वर्षांपासून करत आहे शिवाय त्याच्या लोकांची बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण करण्याची इच्छादेखील आहे. बलुच लोक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हातात हत्यार घ्यायला हाच अन्याय कारणीभूत आहे आणि जो संग्राम त्यांनी चालू केला आहे त्याला जरी पोर्किस्तानने आतंकवाद नाव दिले तरी तिथल्या संकटाना सामना करणाऱ्या लोकांसाठी ते एक स्वातंत्रसंग्राम असणार हे नक्की.
मूलतः त्या देशात कधीही कोठेही बॉम्बस्फोट होणे आश्चर्यकारक नसले तरी तिथं घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी भारताला जोडण्याचा त्याचा धंदा जुना आहे. मुळात पंतप्रधानांना देण्यात येणारी सुरक्षा त्याच्या देशात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना देऊन पोर्किस्तान किती असुरक्षित देश आहे याची कबुली स्वतः तेच जगाला देत असतात पण तरीही काही अपवादात्मक परिस्थितीत तिथं परदेशी खेळाडू, संघ श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आता कुठं परत जायला सुरुवात केली होती तेच आजच्या प्रसंगाने पोर्किस्तानला परत दहा पंधरा वर्षे मागे घेऊन गेले हे निश्चित. न्यूझीलंडने सामना चालू होण्याआधी तिथून घरी परतण्याचा निर्णय असो की आजच्या स्फोटानंतर ऑस्ट्रेलिया संघ काही वेगळा निर्णय घेईल अशी परिस्थिती नाही.
मुळात चुकीची शिक्षण पद्धती, धर्माध, कट्टरवादी वागणे, कालबाह्य झालेल्या जादुई पुस्तक आणि त्याचे अनुसरण पोर्किस्तान आणि इस्लामी समाजाला पुढं घेऊन जात नाही. जोपर्यत ह्या गोष्टीचा त्याग करून ती लोक माणुसकी, शांतता जवळ घेणार नाही तोपर्यत हा नाश चालूच राहील कदाचित त्याच्या ह्याच मानसिकतेने जगाचा सर्वनाश होईल अशी भीती आहे. इस्लामी जादुई पुस्तक आणि त्याच्या रितिभाती याच्यावर बंदी आली पाहिजे तरच कुठं मानवजात दुसऱ्या कोणत्या प्रलयात संपेल अन्यथा धार्मिक हिंसाचार, कट्टरता, इतर धर्मचा द्वेष यातील संघर्ष विकोपाला जाऊन एक दिवस सगळं काही संपेल.
हल्ल्यात मृत्यू झालेला लोकांना शांती मिळो आणि पोर्किस्तान आणि धर्माध लोकांच्या डोळ्यावरची झापडे दूर होऊन त्यांना अक्कल येवो अशी इच्छा बाळगून आजचा हा लेख संपवतो
जय हिंद
जशास तसे किंवा पेरले तेच उगवले अस म्हंटल तर वावग ठरणार नाही, छान लिहताय
उत्तर द्याहटवा